
HOUSE OF CPS
Product details
घटक पदार्थ - भगर, साबूदाणा, राजगिरे, जिरे
कृती - पीठात आपल्या आवडीप्रमाणे / चवीप्रमाणे तिखट, मीठ, उकडलेला बटाटा, दाण्याचे कूट एकत्र करून भिजवावे. तव्यावर तूप टाकून थालीपीठ थापावे. आणि गरमागरम सर्व्ह करावे.
6 महीने पीठ टिकते.
कूरियर चार्जेस लागू
Similar products