Search for products..

PAITHANI पैठणी

पैठणीचे स्थान म्हणजे प्रत्येका स्त्रीच्या मनात अधिराज्य गाजवणारे .

या मानाच्या पैठणीचे आमच्याकडे आगमन झाले... सुंदर रंग,  धूप छाव पैठणी..अहाहा सुंदरच !!!

हॅन्डलूम प्युअर सिल्क, कडीयाल, मोर पोपट पदर, कमळ पदर, बुट्टी, महाराणी पदर, पेशवाई हे आणि असे अनेक पदर असलेली ही पैठणी प्रीमियम कॅटेगरी मध्ये HOC मध्ये आपण बघू शकता आणि खरेदी सुद्धा करू शकता. 

फक्त प्रीमियम नाही तर सेमी सिल्क,  डोला सिल्क,  सिको सिल्क,  कतान सिल्क , डिझाइनर पैठणी असे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत.  साईट चेक करत रहा  !! Stay connected to see more of Paithani ..

खरेदी करताना काही जाणून घ्यायचे असल्यास आम्हाला फोन नक्कीच करू शकता.

HOUSE OF CPS - 9552524667 / 9175146341 

Home

Cart

Account