Search for products..

CHOOSE MY STAY

Choose My Stay

आपण बाहेर फिरायला जातो,  फिरायला जातो,  उत्तम हॉटेल बुक करतो पण त्या रूम्स, हॉटेल सोयींचा उपभोग/वापर खूप कमी करतो. 

सकाळ ते संध्याकाळ किंवा काही वेळेस अगदी रात्री पर्यन्त बाहेर असतो, फिरत असतो. खूप दमतो.

खरंतर सुट्टीत आराम हवा असतो पण आपण सुट्टीत सुद्धा धावतच असतो. 

हे प्रत्यक्ष अनुभवले आणि यातून Choose My Stay चा प्रवास सुरू झाला. 

आम्ही नॅशनल आणि इंटरनॅशनल रहायची ठिकाणे बुक करुन देतो  - हेतू एकच एक नवीन ठिकाण बघायचे  पण आराम हवा. आपल्या सोयीने फिरणे, घाई धावपळ न करता हा मूळ हेतू. 

हॉटेल, बीच हाऊस, अश्या वेगवेगळया प्रकाराचे पर्याय उपलब्ध !!

अधिक माहितीसाठी संपर्क :

Calling 86050 10547 

What's App 93265 07021 

🚩दिलेला कोड मेसेज / कॉल मध्ये दिल्यास चालू ऑफर बद्दल माहिती मिळू शकेल. 

HOC-CMS-4721

Home

Cart

Account