Search for products..

Home / Categories / /

उपमा प्रीमिक्स 250 ग्राम

उपमा प्रीमिक्स 250 ग्राम



badge
badge
badge

Product details

उपमा प्रीमिक्स – एका बाउल मधे एक पॅकेट उपमा प्रीमिक्स घ्यावे, त्यात दुप्पट पाणी घालावे. (250 gram premix असल्यास 500ml पाणी घालावे)
5 ते 7 मिनीट छान वाफ काढावी. कोथिंबीर, खोबरे घालून गरम गरम सर्व्ह करावे.

प्रीमिक्स तयार केल्यापासून 3 महीने वापरता येते 

कुरिअर चार्जेस लागू 

 


Similar products


Home

Cart

Account