
HOUSE OF CPS
Product details
मूगडाळ ढोकळा –
200 ग्राम ढोकळा प्रीमिक्स मध्ये 200 ml पाणी आवश्यकतेनुसार मिक्स करावे. भांड्याला आतून तेल लावावे, तयार केलेले मिश्रण या भांड्यात ओतावे. 20 मिनिट वाफ काढावी. तयार झालेल्या ढोकळ्यावर फोडणी घालावी.
फोडणी – तेल, मोहरी, हिंग, जिरे, धणे, हिरवी मिरची आणि थोडी साखर घालावी. कोथिंबीर, खोबरे आवडीनुसार घालावे.ढोकळा सर्व्ह करावा.
हेच ढोकळा मिश्रण इडली साच्यात घालून वाफवून ढोकळा इडलीसुद्धा तयार होते.
प्रीमिक्स तयार केल्यापासून 4 महीने वापरता येते
कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा
Similar products