Search for products..

Home / Categories / HOME MADE FOOD PRODUCTS BY HOUSE OF CPS /

कडधान्ये युक्त थालीपीठ भाजणी ग्लुटेन फ़्री 250 ग्राम

कडधान्ये युक्त थालीपीठ भाजणी ग्लुटेन फ़्री 250 ग्राम



badge
badge
badge

Product details

घटक - ज्वारी, बाजरी, मठ, मूग, मसूर, चवळी, हरबरा, नागली

कृती - 

पीठात आपल्या आवडीप्रमाणे / चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद, हिंग, कांदा, कोथिंबीर किवा इतर भाज्या घालून थोडे पाणी घालून मळून घ्यावे/भिजवावे.

तव्यावर तेल टाकून थालीपीठ थापावे, चार छिद्रे करून त्यामध्ये आणि तव्याच्या बाजूने तेल सोडावे. खमंग होईपर्यंत भाजावे. खुसखुशीत थालीपीठ तयार. 

6 महीने पीठ टिकते.  

नाशिक बाहेर कुरिअर चार्जेस लागू.


Similar products


Home

Cart

Account