
HOUSE OF CPS
Product details
येत्या 22 जानेवारीला अयोध्येला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला आपल्या सर्व हिंदू बंधू भगिनींना जाण्याची निश्चितच इच्छा असणारच.. पण सगळ्यांनाच तो भाग्याचा क्षण अनुभवायला मिळेल असे नाही..
या अविस्मरणीय दिवसाला ध्यानात ठेऊन घेऊन आलो आहोत "जय श्रीराम स्टँड"
लवकरात लवकर बुकिंग करा जेणेकरून आपल्या घरी २० तारखेच्या आत स्टँड पोचू शकेल.
बुकिंग १५ तारखेपर्यंत...
Similar products