HOUSE OF CPS
इन्स्टंट इडली प्रीमिक्स 200 ग्राम
Per piece
इन्स्टंट इडली
200 ग्राम डोसा प्रीमिक्स मध्ये 350 ml पाणी थोडे थोडे घालावे. मिश्रण चांगले मिक्स करावे. हे मिश्रण 10 मिनिट झाकून ठेवावे. हे मिश्रण इडली पात्रात घ्यावे. 15 मिनिट वाफ काढावी. गरमा गरम लुसलुशीत इडली चटणी / सांबर सोबत सर्व्ह करा.
या पिठापासून आपण अप्पेसुद्धा बनवू शकता.
प्रीमिक्स तयार केल्यापासून 6 महीने वापरता येते
कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा