
HOUSE OF CPS
Product details
धिरडे –
200 ग्राम च्या प्रीमिक्स मधे 250 ml पाणी घालावे.व्यवस्थित मिश्रण करून घ्यावे.तव्यावर तेल सोडून धिरडे प्रीमिक्स पसरवावे. 2-3 मिनिटमध्ये परतून घ्यावे. धिरडे तयार. चटणी बरोबर सर्व्ह करावे.आपल्या आवडीप्रमाणे यात कांदा, टोमॅटो, गाजर अशा भाज्या घालू शकता.
प्रीमिक्स तयार केल्यापासून 6 महीने वापरता येते
कुरिअर चार्जेस अतिरिक्त
Similar products