
HOUSE OF CPS
Product details
डोसा प्रीमिक्स –
200 ग्राम च्या डोसा प्रीमिक्स मध्ये 350 ml पाणी थोडे थोडे घालावे. मिश्रण चांगले मिक्स करावे. हे मिश्रण 10 मिनिट झाकून ठेवावे. तोपर्यंत तवा गरम करावा. डोसा प्रीमिक्स तव्यावर पसरवून डोसे करावे. गरमा गरम डोसे चटणी / सांबर / बटाटा भाजी सोबत सर्व्ह करू शकतो. एका 200 ग्राम प्रीमिक्स मध्ये साधारण 8 ते 10 डोसे होतात.
ह्या प्रीमिक्स मध्ये ह्याच कृतीप्रमाणे उत्तपा सुद्धा करू शकतो.
प्रीमिक्स तयार केल्यापासून 6 महीने वापरता येते
कुरिअर चार्जेस अतिरिक्त
Similar products