
HOUSE OF CPS
Product details
Aloo Paratha Stuffing Premix
100 ग्राम प्रीमिक्स मध्ये 250ml घालून मिश्रण चांगले कालवून घ्या, पराठा सारण तयार आहे.आता पराठा करण्यासाठी पीठ मळून घ्या. पराठा उंडा भरून किंवा दोन लाट्या मध्ये सारण भरून पराठे लाटून घ्या. तव्यावर तूप, बटर किंवा तेलावर पराठे भाजून घ्या. चटणी किंवा दह्या बरोबर गरम पराठा सर्व्ह करा.
प्रीमिक्स तयार केल्यापासून 6 महीने वापरता येते
कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा
Similar products