
HOUSE OF CPS
Product details
वैशिष्ट्ये:
1. ही भाजी Ready to Cook स्वरूपाची आहे आहे.
2. भाजी शिजवलेली आहे.
3. तूमच्या आवडीचे मसाले वापरून तुम्ही भाजी तयार करू शकता.
4. उपासा साठी आणि रोजच्या जेवणासाठी भाजी करण्याची कृती पाकिटावर लिहिलेली आहे.
5. भाजी फ्रीज मध्ये न ठेवता पण 8 महिने टिकताते.
6. 200g चे पाकीट 2 व्यक्तींना 1 वेळ भाजी करण्यासाठी पुरते. 500g चे पाकीट 4 ते 5 व्यक्तींना पुरते.
कूरियर चार्जेस लागू
Similar products